Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
1. उपसचिव, नगर विकास विभाग यांजकडील अधिसूचना. 2. जिल्हादंडाधिकारी, कोल्हापूर यांजकडील अधिसूचना. 3. मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे विभाग यांजकडील शुद्धिपत्रक व आदेश. 4. मुख्याधिकारी, दुधनी व करमाळा नगरपरिषद यांजकडील जाहीर सूचना. 5. जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सातारा यांजकडील अधिसूचना. 6. उपविभागीय अधिकारी, मावळ-मुळशी व सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग यांजकडील मयत समरी. 7. कार्यकारी अभियंता, सोलापूर पाटबंधारे विभाग यांजकडील अधिसूचना-3.
Published 27 August 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.