Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
Section Officer, Law and Judiciary Department, Mumbai यांजकडील विशेष प्राधिकारी नियुक्ती, नंदुरबार संदर्भातील अधिसूचना, कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई यांजकडील मौजे मेहरूण, जिल्हा जळगाव येथील मूळ हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ अन्वये मौजे मखमलाबाद व गोवर्धन, तालुका-जिल्हा नाशिक येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, भूसंपादन तथा उपविभागीय अधिकारी, संगमनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील कलम १९ अन्वये मौजे कुंभेफळ व मौजे अकोले, जिल्हा अहिल्यानगर येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील पुरस्कार प्राप्त व्यक्तींची विशेष कार्यकारी अधिकारी यापदी नियुक्ती संदर्भातील अधिसूचना, आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका यांजकडील सुधारित प्रारूप विकास योजना, मुख्याधिकारी, जामनेर नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील प्रस्तावित फेरबदलाची जाहीर नोटिस, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, अहमदनगर यांजकडील लघुलेखक (श्रेणी-१) यापदी उमेदवारांच्या नियुक्तीसंदर्भातील अधिसूचना तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक येथील न्यायाधीशांच्या रजेबाबतचे आदेश.
Published 10 September 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.