Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 43 DATE 22 Oct 2020 to 28 Oct 2020 संकीर्ण अधिसूचना,१) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था बीड यांजकडून :- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० कलम १०२ अन्वये आदेश. • श्री वैद्धनाथ फळे भाजीपाला व फुले खरेदी सहकारी बँक संस्था मर्या. अंबाजोगाई जि. बीड. २) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- नांदेड जिल्ह्यातील वाडी/तांड्याचे महसुली गावांत रुपांतर करणे बाबत. ३) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- भोकर जि. नांदेड तलाठी साझांची पुनर्रचना सुधारित अंतिम अधिसूचना. ४) उपविभागीय अधिकारी सेलू, जि. परभणी तथा समुचित शासन यांजकडून :- उचित भरपाई – मौ. सिमनगाव ता. सेलू, जि. परभणी. ५) उपविभागीय अधिकारी गंगाखेड जि. परभणी तथा समुचित शासन यांजकडून :- उचित भरपाई – मौ. उक्कडगाव ता. पालम जि. परभणी. ६) जिल्हा न्यायाधीश नांदेड यांजकडून :- • अर्जित व परावर्तीत रजेबाबत. १) मुख्यकार्यकारी अधिकारी जालना यांजकडून :- जिल्हा परिषद जालना, वार्षिक प्रशासन अहवाल सन-२०१९-२० जनतेच्या माहितीसाठी प्रसिद्ध करणे बाबत. २) मुख्यकार्यकारी अधिकारी नांदेड यांजकडून :- जिल्हा परिषद नांदेड, वार्षिक प्रशासन अहवाल सन- २०१८ -१९ प्रसिद्ध करणे बाबत.
Published 22 October 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.