Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, जळगाव यांची कलम 19 ची भूसंपादन अधिसूचना (मौजे जुनोने, वरसाडे प्र. बो., वडगाव बु. प्र.), जिल्हाधिकारी, धुळे यांची कलम 19 ची भूसंपादन अधिसूचना (मौजे शिरपूर व मौजे तांडा कुंडाणे वे.), जिल्हाधिकारी, अहमदनगर यांची भूसंपादन अधिसूचना (गाव चिंभळा, सोनाळवाडी/देशमुखवाडी), उपविभागीय अधिकारी, शिरपूर भाग, शिरपूर यांची भूसंपादन अधिसूचना (गाव शिरपूर वरवाडे नगरपरिषद हद्द), जिल्हादंडाधिकारी, जळगाव यांचे सुधारित आदेश (कायदा व सुव्यवस्था), जिल्हादंडाधिकारी, धुळे यांचे आदेश (कायदा व सुव्यवस्था), अध्यक्ष, सिन्नर नगरपरिषद यांची जाहीर सूचना (मंजूर विकास योजनेतील प्रस्तावित बदल), दिनांक 23 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसिद्ध झालेल्या असाधारण राजपत्राचा अंक सोबत जोडण्यात आला आहे.
Published 12 November 2020
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.