Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नगर विकास विभाग यांची अधिसूचना (सुधारित मंजूर प्रादेशिक योजना- मौजे तळेगाव दिंडोरी, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक), मुख्याधिकारी, पारनेर नगरपंचायत यांची अधिसूचना (विकास योजना- पारनेर), मुख्याधिकारी, धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायत यांची अधिसूचना (विकास योजना- धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु.), अध्यक्षा, नगरपरिषद, दोंडाईचा-वरवाडे यांच्या अधिसूचना (वाढीव हदृ विकास योजना- दोंडाईचा-वरवाडे, जिल्हा धुळे), विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांची अधिसूचना (वसुली अधिकारी नेमणुक), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांची अधिसूचना (अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याचे नाव), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांची अधिसूचना (अधिकार प्रदान केलेल्या अधिका-याचे नाव).
Published 01 April 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.