Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 41 DATE 14 Oct 2021 to 20 Oct 2021 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), उस्मानाबाद यांजकडून :- * कै. शिवलिंगबापू मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था मर्या. रामेश्वर ता. भुम जि. उस्मानाबाद. २) सहाय्यक निबंधक सहकारी संस्था (दुग्ध), बीड यांजकडून :- * संत रोहिदास दुध व्यावसायिक सहकारी संस्था मर्या. खळेगाव ता. गेवराई जि. बीड. ३) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लघुसिंचन कामे नांदेड यांजकडून :- * भूसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम २०१३. १) मौ. किनाळा ता. भोकर जि. नांदेड. ४) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी निलंगा यांजकडून :- * भूसंपादन अधिनियम २०१३ (२०१३ चा ३०) मधील कलम ११ अन्वये. १) हेळंब ता. देवणी जि. लातूर ५) उपविभागीय अधिकारी बीड यांजकडून :- * भूसंपादन अधिनियम २०१३ चे कलम ११ प्रमाणे अधिसूचना १) मौ. दहीवंडी ता. शिरूर का. जि. बीड. २) मौ. हिंगेवाडी (गोमळवाडा) ता. शिरूर का. जि. बीड. ३) मौ. शिरपूर (धु.) ता. शिरूर का. जि. बीड. ४) मौ. घोगसपारगाव ता. शिरूर का. जि. बीड. ६) प्रमुख जिल्हा न्यायाधीश नांदेड यांजकडून :- * अर्जित व परावर्तीत रजे बाबत कार्यालयीन आदेश. ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगर परिषद उस्मानाबाद यांजकडून :- * जाहीर सूचना. (म.इं.) २) मुख्याधिकारी नगर पंचायत फुलंब्री जि. औरंगाबाद यांजकडून :- • प्रारूप विकास योजना बाबत.

Published 14 October 2021

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2021-10-14.Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.