Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) From Section officer, Law and Judiciary Department Appoints Adv. Ujjwala Pawar as Special Public Prosecutor. (2) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील फेरबदल प्रस्ताव. (3) संचालक, नगर रचना, महाराष्ट्र यांजकडील एकात्मिक नगर वसाहत योजना मंजूर करणेबाबत. (4) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये फेरबदल. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण यांजकडील भोसरी, चिंचवड येथील झोपडपट्टी पुनर्वसन क्षेत्र घोषित करण्याची पूर्वसूचना. (6) नगराध्यक्षा, दौंड नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 (1) नुसार फेरबदलाबाबत. (7) उपविभागीय दंडाधिकारी, हवेली उपविभाग, पुणे, सातारा उपविभाग, सातारा यांजकडील मयत समरी. (8) जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, पुणे शहर, पुरंदर, बारामती, मावळ (वडगाव), खेड-जुन्नर यांजकडील संस्था नोंदणी अधिसूचना. (9) असाधारण राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या अधिसूचनांना पुनर्प्रसिद्धी देणे.
Published 04 November 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.