Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील लवाद नियुक्तीबाबत अधिसूचनातसेचसातारा प्रदेशासाठी अधिनियम, 1966 चेकलम 15 अन्वये फेरबदलाबाबत अधिसूचना. (2) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) क्रमांक 9, सातारा यांजकडील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचाहक्क अधिनयिम, 2013 (2013 चा 30) चेकलम 3 खंड(इ)अन्वये अधिसूचना. (3) उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर यांजकडील एचपी ऑईलगॅस पाइपलाईन तर्फेकोल्हापूर शहरास नैसर्गिकगॅस वितरण पाईप लाईन टाकणेबाबत अधिसूचना. (4) नगराध्यक्ष, वडगाव नगरपरिषद, वडगाव, कोल्हापूर यांजकडील प्रारूप विकास योजनेबाबत अधिसूचना. (5) उपविभागीय दंडाधिकारी, पुणे उपविभाग, पुणे यांजकडील मयत समरी प्रसिद्धी करण्याबाबत अधिसूचना. (6) उपविभागीय अधिकारी, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर), पुणे यांचीकलम 32 (2) ची अधिसूचना.
Published 06 January 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.