Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे (मंजूर विकास योजना- रावेर (सु.), जळगाव), जिल्हाधिकारी, जळगाव (भूसंपादन- मौजे ओझरखेडे, तालुका भुसावळ), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे (भूसंपादन- मौजे लोणकुटे, धनुर, दापुरी, तालुका धुळे), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (प्रतिबंधात्मक आदेश), सहायक निबंधक, सहकारी संस्था (संस्था नोंदणीबाबत आदेश- तालुका पारोळा, पाचोरा, धरणगाव, एरंडोल, जिल्हा जळगाव), जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक व धुळे येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश तसेच जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांचे वसुली अधिकार प्रदानाबाबतचे आदेश.
Published 10 March 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.