Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांजकडील मौजे राहाता, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर येथील उक्त मंजूर विकास योजना, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन क्रमांक १), धुळे यांजकडील मौजे शेवाडे, जखाने, आरावे, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे येथील भूसंपादन प्रस्ताव, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील मौजे सोनगीर, तालुका-जिल्हा धुळे येथील भूसंपादन प्रस्तावख् अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्थाविषयीचे आदेश, मुख्याधिकारी, चोपडा नगरपरिषद, चोपडा, जिल्हा जळगाव यांजकडील चोपडा शहराची सुधारित मंजूर विकास योजना, मुख्याधिकारी तथा प्रशासक, अमळनेर नगरपरिषद, अमळनेर, जिल्हा जळगाव यांजकडील मूळ वाढीव हद्दीबाबतची सुधारित विकास योजना, सहायक निबंधक, सहकारी संस्था, एरंडोल, जिल्हा जळगाव यांचे पतसंस्था कर्जवसुलीबाबतचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक व सहायक निबंधक, सहकारी संस्था, शिरपूर यांजकडील संस्था नोंदणीबाबतचे आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था, तालुका शेवगाव, जिल्हा अहमदनगर यांचे संस्था नोंदणी व संस्था नोंदणी रद्दबाबतचे आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था, भुसावळ, जिल्हा जळगाव यांचे संस्था अवसायनाबाबतचे अंतिम आदेश तसेच प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.

Published 06 October 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-10-06.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.