Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

सदस्य-सचिव, प्र.छा.स. तथा सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, (सुधारित मंजूर प्रादेशिक योजना- मौजे चांदशी, जलालपूर, दुगाव, जिल्हा नाशिक), जिल्हाधिकारी, धुळे (भूसंपादन- मौजे पिंपरी, तालुका धुळे), जिल्हाधिकारी, नाशिक (मौजे नांदगाव, नागापूर, पिंपरखेड, मनमाड, तालुका नांदगाव), उपजिल्हाधिकारी, भूसं. (सामान्य), धुळे (भूसंपादन- मौजे वरवाडे, तालुका शिरपूर), District Magistrate, Nashik (declared unlawful association), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे (भूसंपादन- मौजे शेवाडे, जखाने, आरावे, तालुका शिंदखेडा), सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे भाग, धुळे (भूमिगत नळमार्गासाठी भूसंपादन- मौजे वेल्हाणे बु., तांडा (कुंडाणे प्र.वे.), कुंडाणे/वेल्हाणे, तालुका धुळे), आयुक्त, धुळे महानगरपालिका (विकास योजना- (वाढीव हद्द) धुळे मनपा), मुख्याधिकारी, शेंदुर्णी नगरपंचायत, तालुका जामनेर, जळगाव, निफाड नगरपंचायत, नाशिक, सटाणा नगरपरिषद, नाशिक, कोपरगाव व शेवगाव नगरपरिषद, अहमदनगर यांच्या प्रारूप विकास योजनेचे प्रसिध्दीकरण, जिल्हादंडाधिकारी, अहमदनगर यांचे प्रतिबंधात्मक आदेश, जिल्हा व सत्र न्यायालय, नाशिक व अहमदनगर येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, पारनेर, जिल्हा अहमदनगर व जळगाव यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश.

Published 13 October 2022

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2022-10-13.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.