Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
जिल्हाधिकारी, नंदुरबार (भूसंपादन-मौजे वडसत्रा, खडकी, चितवी, सोनारे दिगर, तालुका नवापूर, जिल्हा नंदुरबार), जिल्हाधिकारी, धुळे (भूसंपादन मौजे साहूर, तालुका शिंदखेडा, जिल्हा धुळे), जिल्हाधिकारी, जळगाव (भूसंपादन- मौजे असोदा, नशिराबाद, तरसोद, तालुका-जिल्हा जळगाव), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे (भूसंपादन- मौजे धुळे, तालुका-जिल्हा धुळे), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे (भूसंपादन- मौजे सुरपान, तालुका साक्री, जिल्हा धुळे), अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक व धुळे (प्रतिबंधात्मक आदेश), मुख्याधिकारी, पारनेर नगरपंचायत, जिल्हा अहमदनगर (प्रारुप विकास योजना), उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक (संस्था वर्गीकरण आदेश), धुळे, जळगाव, नंदुरबार जिल्ह्यातील विविध सहायक निबंधक, सहकारी संस्था यांचे संस्था नोंदणीबाबतचे तसेच अवसायक बदलाबाबतचे आदेश तसेच जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे, नंदुरबार, नाशिक येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश.
Published 03 November 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.