Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्र.छा.स. तथा सहसंचालक, नगर रचना, नगर विकास विभाग (सुधारित प्रादेशिक योजना- मौजे हरसूल, तालुका त्र्यंबकेश्वर, जिल्हा नाशिक), जिल्हाधिकारी, नंदुरबार (भूसंपादन- मौजे काळटोळमी, बालअमराई, काळंबा, हाटमोहिदा, तालुका नंदुरबार), सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे भाग (भूसंपादन- मौजे नवलाणे, मेहेरगाव, तालुका-जिल्हा धुळे), उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, धुळे (भूसंपादन- मौजे मुकटी, तालुका शिंदखेडा व मौजे बोरीस, मोरदड, तालुका धुळे), मुख्याधिकारी, नेवासा नगरपंचायत, अहमदनगर व साक्री नगरपंचायत, धुळे यांच्या प्रारूप विकास योजनेच्या अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे (प्रतिबंधात्मक आदेश), जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे, नंदुरबार व नाशिक येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था, एरंडोल, जिल्हा जळगाव यांचा संस्था नोंदणीबाबतचा आदेश.
Published 24 November 2022
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.