Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
अपर जिल्हाधिकारी, अहमदनगर यांजकडील राहुरी तालुक्यातील दुरुस्ती अधिसूचना, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन क्रमांक १, अहमदनगर यांजकडील भूसंपादनाची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, कर्जत भाग, कर्जत, जिल्हा अहमदनगर यांचकडील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, साक्री नगरपंचायत, साक्री शहराच्या प्रारूप विकास योजनेतील फेरबदलाबाबतची सूचना, नगराध्यक्ष, बोदवड नगरपंचायत, बोदवड, जिल्हा जळगाव यांजकडील बोदवड शहराच्या प्रारूप विकास योजनेमधील फेरबदलाबाबतची सूचना, मुख्य अधिकारी धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायत, जिल्हा नंदुरबार यांजकडील धडगाव-वडफळ्या-रोषमाळ बु. नगरपंचायतीच्या प्रारूप विकास योजनेतील फेरबदलाबाबतची सूचना, आयुक्त, धुळे म.न.पा., धुळे यांजकडील धुळे शहरासाठी सुधारित विकास योजनेबाबतची नोटीस, अपर जिल्हादंडाधिकारी, धुळे यांजकडील प्रतिबंधात्मक आदेश, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नाशिक, अहमदनगर, नंदुरबार, धुळे यांजकडील यांजकडील रजा मंजुरी आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव यांजकडील संस्था नोंदणी आदेश.
Published 06 April 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.