Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम १९ अन्वये मौजे बोहरे, तालुका अमळनेर, जिल्हा जळगाव येथील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, उपजिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम ११ अन्वये मौजे देवपूर, तालुका-जिल्हा धुळे येथील भूसंपादनाबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमि अभिलेख, जळगाव यांजकडील नाशिक विभागातील विविध सजांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, मुख्याधिकारी, इगतपुरी नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील मौजे तळेगाव येथील वाढीव हद्दीबाबतची मंजूर विकास योजना, मुख्य कार्यकारी अधिकारी, नाशिक महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण यांजकडील शुद्धिपत्रक तसेच मौजे चिंचोली, तालुका सिन्नर, जिल्हा नाशिक येथील मंजूर प्रादेशिक योजना तसेच नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयातील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश व सन २०२४ सालातील सुट्ट्यांची यादी.

Published 04 January 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-01-04.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.