Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन, मुंबई (शुद्धिपत्रक- प्रादेशिक योजना, जळगाव), सदस्य-सचिव, प्र.छा.स. तथा प्रभारी सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक (सुधारित प्रादेशिक योजना- मौजे चांदशी व जलालपूर, तालुका-जिल्हा नाशिक), संचालक, नगररचना, म. रा., पुणे (विकास योजना- मौजे राहाता, तालुका राहाता, जिल्हा अहमदनगर), जिल्हाधिकारी, जळगाव (महसुली गावात रूपांतर- मौजे शिंदखेडे, बक्षीपूर, रमजीपूर, तालुका रावेर), जिल्हादंडाधिकारी, नाशिक (लेझर लाईट बीम वापरास मनाई आदेश), अपर जिल्हादंडाधिकारी आणि प्रभारी अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक (प्रतिबंधात्मक आदेश- कलम ३७ (१) (३)), जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, तालुका-जिल्हा नाशिक तसेच सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), जळगाव यांचे संस्था नोंदणीबाबतचे आदेश, जिल्हा व सत्र न्यायालय, धुळे, नाशिक, नंदुरबार, अहमदनगर येथील विविध न्यायाधीशांचे रजेबाबतचे आदेश, विभागीय सहनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक विभाग, नाशिक (कर्जवसुली अधिकार प्रदान- जळगाव, नाशिक, धुळे व अहमदनगर जिल्हा) तसेच वसुली अधिकारी, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर यांचे स्थावर मालमत्ता जप्तीबाबतचे आदेश.

Published 19 September 2024

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2024-09-19.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.