Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे नाशिक येथील मंजूर सुधारित विकास योजना व मौजे जामनेर, जिल्हा जळगाव येथील विकास योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मौजे सावदा, तालुका रावेर, जिल्हा जळगाव येथील दुसरी सुधारित मंजूर विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील मौजे सनफुले, कठोरा, कुरवेल व कमळगाव, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव तसेच मौजे लोंढरी बु., तालुका जामनेर, जिल्हा जळगाव येथील वाड्या-वस्त्यांस महसुली गावाचा दर्जा देणेबाबतची प्रारूप अधिसूचना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील मौजे वार, तालुका-जिल्हा धुळे येथील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्था विषयीचे आदेश, उपनिबंधक, सहकारी संस्था, धुळे यांजकडील संस्था नोंदणी रद्द करणेबाबतचे व संस्था अवसायनाबाबतचे आदेश, सहायक निबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांजकडील संस्था वर्गीकरणाबाबतचे आदेश, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, जळगाव यांजकडील कर्जवसुलीबाबतचे आदेश.
Published 10 October 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.