Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील मौजे इगतपुरी, जिल्हा नाशिक येथील मूळ हद्दीची दुसरी सुधारित विकास योजना, मौजे पारोळा, जिल्हा जळगाव येथील सुधारित विकास योजना, मौजे नंदुरबार, जिल्हा नंदुरबार येथील मूळ व वाढीव हद्दीची सुधारित विकास योजना, मौजे चोपडा, जिल्हा जळगाव येथील वाढीव हद्दीची दुसरी सुधारित विकास योजना, मौजे मोहाडी, तालुका-जिल्हा धुळे येथील दुसरी सुधारित विकास योजना, मौजे नाशिक, जिल्हा नाशिक येथील महानगरपालिका क्षेत्राची विकास योजना, मौजे देवळाली, जिल्हा नाशिक येथील महानगरपालिका क्षेत्राची विकास योजना, जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन, जळगाव यांजकडील मौजे मालखेडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव व मौजे उपखेड, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव येथील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, विभागीय आयुक्त, नाशिक यांजकडील अनुसूचित क्षेत्रावर गाव जाहीर करण्यासंबंधिची अधिसूचना तसेच जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील सजांमध्ये विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना.
Published 17 October 2024
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.