Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
लवाद, नगररचना योजना, क्रमांक १ तथा सेवानिवृत्त सहायक संचालक, नगररचना यांजकडील मौजे पाचोरा नगरपरिषदेची जाहीर सूचना, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांजकडील मौजे नुरनगर, तालुका-जिल्हा धुळे येथील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, धुळे यांजकडील कलम ११ अन्वये मौजे मेहेरगाव, शिरधाने प्र. नेर, महालकाळी, खेडे, नवलाणे, तालुका-जिल्हा धुळे येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतची अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, शिरपूर यांजकडील मौजे सावेर ते दहिवद दरम्यान भूमिगत नळमार्ग व वाहिन्या टाकण्याकरिता भूसंपादन करणेबाबतची अधिसूचना, जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, नंदुरबार यांजकडील सजा तळोदामधील विविध गावांच्या पुनर्रचनेबाबतची अधिसूचना, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक यांजकडील कायदा व सुव्यवस्था विषयीचे आदेश तसेच यापूर्वी असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्ध झालेली अधिसूचना या अंकासोबत जोडली आहे.
Published 09 January 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.