Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सहसंचालक, नगररचना, नाशिक यांजकडील मौजे सुपा, तालुका पारनेर व मौजे भिंगार, तालुका-जिल्हा अहिल्यानगर येथील प्रादेशिक योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ अन्वये मौजे वेहेळगाव व कळमदरी, तालुका नांदगाव, जिल्हा नाशिक येथील भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, उपविभागीय अधिकारी, कर्जत, जिल्हा अहिल्यानगर यांजकडील कलम ११ अन्वये मौजे बेनवडी, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथील भूसंपादन प्रस्ताव, महानगर आयुक्त, ना.म.प्र.वि.प्रा., नाशिक यांजकडील मौजे मोह-चिंचोली, तालुका सिन्नर, क्रमांक १ व २, जिल्हा नाशिक येथील प्रारूप नगररचना योजना तसेच मुख्याधिकारी, त्रिंबक नगरपरिषद, जिल्हा नाशिक यांजकडील मूळ व वाढीव हद्दीची मंजूर विकास योजना.
Published 04 September 2025
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.