Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

कार्यासन अधिकारी, नगर विकास विभाग, मंत्रालय, मुंबई यांजकडील साक्री नगरपंचायतीची (‍जिल्हा धुळे) येथील विकास योजनेमधील ईपी प्रसिद्धीचे शुद्धिपत्रक व जळगाव शहर महानगरपालिकेच्या वाढीव हद्दीची विकास योजना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये मौजे शिरधाने प्र.नेर, तालुका-जिल्हा-धुळे येथील भूसंपादन प्रस्ताव व मौजे तरवाडे, मौजे सिताणे या गावांचे विभाजन करून स्वतंत्र महसूली गाव करणेबाबतची अधिसूचना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम ११ अन्वये मौजे नाशिक, तालुका-जिल्हा-नाशिक येथील भूसंपादन प्रस्ताव, जिल्हाधिकारी, जळगाव यांजकडील कलम ११ अन्वये मौजे नशिराबाद तालुका-जिल्हा-जळगाव येथील भूसंपादन प्रस्ताव, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांजकडील कलम ११ अन्वये मौजे शिरधाने प्र.नेर व मेहेर गाव, तालुका-जिल्हा-धुळे येथील भूसंपादन प्रस्ताव व मौजे नवे भामपूर व खामखेडा प्र.था, तालुका-शिरपूर जिल्हा धुळे येथील भूसंपादन प्रस्ताव, मुख्याधिकारी, देवळा नगरपंचायत, जिल्हा नाशिक यांजकडील वाड्या वस्त्यांची/रस्त्यांची जातीवाचक नावे बदलणेबाबतची अधिसूचना, तसेच मुख्याधिकारी, धरणगाव नगरपरिषद, जिल्हा जळगाव यांजकडील जाहीर सूचना.

Published 06 November 2025

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
NASIK DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2025-11-06.Ordinary_NASIK-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.