Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) संचालक, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग, पुणे यांजकडील पुणे प्रदेशाची प्रादेशिक योजना. (2) आयुक्त, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, पिंपरी, पुणे - 411018 यांजकडील पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाची सुधारित विकास योजना. (3) कार्यकारी अभियंता, कन्हेर कालवा विभाग, क्रमांक 2, करवडी (कराड), तालुका कराड, जिल्हा सातारा यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, सन 2005 अन्वये अधिसूचना-3 ची प्रसिद्धी. (4) कार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर, जिल्हा सोलापूर यांजकडील सेवा विनियम-2015 ची प्रसिद्धी.
Published 28 October 2021
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.