Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
सदस्य-सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, नाशिक विभाग, नाशिक यांजकडील मौजे सुपा, तालुका पारनेर, जिल्हा अहिल्यानगर येथील प्रादेशिक योजना, संचालक, नगररचना, पुणे यांजकडील मौजे चोपडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव व मौजे नंदुरबार, तालुका नंदुरबार, जिल्हा नंदुरबार येथील विकास योजना तसेच सुधारित विकास योजना, जिल्हाधिकारी, नाशिक यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना, जिल्हाधिकारी, धुळे यांजकडील कलम १९ अन्वये भूसंपादन प्रस्ताव, उपजिल्हाधिकारी, भूसंपादन (सामान्य), धुळे यांजकडील कलम ११ अन्वये भूसंपादन प्रस्तावाबाबतच्या अधिसूचना तसेच आयुक्त, अहिल्यानगर महानगरपालिका, अहिल्यानगर यांजकडील शुद्धीपत्रक.
Published 12 March 2026
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.